पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
