भूषण देसाई- शिंदे गटात गेल्याने राजकारण तापले- भाजपचा भूषण देसाईला जोरदार विरोध
मुंबई – सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी आज मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या सोबत कुणीही नव्हते . त्यामुळे अशा माणसाच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे तर भाजप कार्यकर्त्यांनी भूषणच्या शिंदे गटातील प्रवेशाला तीव्र विरोध केलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते…
