राहुल गांधींची सभा उधळण्याचा मनसेचा डाव फसला
शेगाव/ सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधी यांना त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश राज ठाकरेंनी मन सैनिकांना दिला होता त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांमधील मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले होते .पण चिखली जवळच सर्वांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले त्यानंतरही तीन मनसे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी राहुल गांधी…
