दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
