बायकोच्या रागाने पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नगर/ बायकोच्या रागाने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट नगर पोलीस अधक्षकांच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टलला.जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत त्यांच्या विरुद्ध सुपे पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी पत्नीचा छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २०१८…
