नव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त
मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे .पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे या दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा…
