प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे…
