पत्रकारांनाचा लसिकरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…-नाबाद १०५….
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कोविड प्रतिबंधक लसिकरण शिबीराला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन सर जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अख्तर रिझवी , संचालक रुबीना रिझवी आणि कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ….
