वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याचा आदेश मागे
मुंबई – हिंदुत्वाचाअजेंडा राबवताना काहीही निर्णय घ्यायचे आणि नंतर लोकांकडून विरोध झाल्यावर माघार घ्यायची यामुळे सरकारच्या विश्वसनीयतेलाच कुठेतरी तडा जातो.असाच काहीसा प्रकार वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याच्या आदेशाबाबत झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे जण माणसात हसे होताच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश…
