आपापले बघा- सेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला संदेश
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले बघा असा संदेश काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आहे त्यामुळे आघाडीत बिघडी होण्याची शक्यता आहे.येत्या 20 जून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत . पण विधानसभेतील संख्याबळ पाहता…
