एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?
मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान…
