खुश खबर! एक डोस घेतलेल्यांना सुद्धा रेल्वे प्रवासाची मुभा?–राज्याची हरकत नसेल तर केंद्र सरकारं परवानगी देण्यास तयार-रेल्वे राज्यमंत्री दानवे
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे तसेच लसीकरण मोहीम सुधा वेगाने राबवली जात आहे अशा वेळी राज्य सरकार जर तयार असेल तर लसीचा एक डोस घेतलेल्यांना ही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यास आम्ही तयार आहोत असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे .त्यामुळे आता सर्व रेल्वे प्रवाशांचे राज्य सरकारच्या…
