करोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण…
