पवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला
मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल…
