पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे के ई एम मध्ये एकाच ठिकाणी तुफान गर्दी; कोरोनाला आमंत्रण -नोंदणी विभाग नंबर सोळा पोटात येतोय भीतीचा गोळा
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सोशल डिशन्टन्स पाळा असे जनतेला उपदेश करीत असतात पण त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पालिका आणि रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कशा प्रकारे सोशल डिसटीन्स नियमाची पायमल्ली सुरू आहे ते एकदा मुख्यमंत्र्यांनी के ई एम मध्ये येवून बघावे के ई एम मध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची नोंदणी एकाच ठिकाणी म्हणजेच…
