चीनची सावकारी
सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका…
