उत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?
मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवार पडल्याने काँग्रेसचे नेते आणि आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे परिणामी काँग्रेस कडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहेराज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मधून संजय निरुपम मिलिंद देवरा मुकुल वासनिक आदी नेते इच्छुक होते पण त्यांना डावलून उत्तर प्रदेशच्या…
