अनंत चतुर्थदशी गणेश विसर्जनासाठी पालिकेची जोरदार तयारी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात
मुंबई -यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला असला तरी पालिका आणि पोलिस प्र्शासणणे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्याच बरोबर विसर्जनस्थीही पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . कोरोंना निर्बंधामुळे यंदा पालिका कर्मचारीच बाप्पाचे विसर्जन करणार आहेत त्यासाठी पालिकेच्या 24 विभागांमध्ये 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत .गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 173 कृत्रिम तलावांची…
