तुम्हीच आमच्या झेंड्याखाल यावे शरद पवारांना कॉँग्रेसची ऑफर
: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत म्हणून तर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याचे संधि सोडत नाहीत काही दिवसांपूर्वी रा राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेससला चिमटा काढताना कॉँग्रेसची अवस्था जमीनदरी गेलेल्या जमीनदारा सारखी आहे असे म्हटले होते त्याला काल महसूलमंत्री…
