उदयपूर हत्या प्रकरणी तीन अतिरेक्यांना अटक
उदयपूर / नूपुर शर्मा हीचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलाच्या बापाची हत्या केल्या प्रकरणी आणखी तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे तर तात्या करणाऱ्या दोघांना या पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वांचे कराचीतील 2 दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत त्यामुळे आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान उदयपूर मधील संचारबंदी…
