‘मराठी भाषे’ला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी अमराठी खासदाराचा ‘संघर्ष
‘ ; महाराष्ट्राने मला भरपूर दिल्याची गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांची कृतज्ञता ! भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी जोरदार आवाज उठवला. मला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त…
