५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
