उल्हासनगरातील पराजय झालेले उमेदवार धनंजय बोडारे यांनीही इव्हीएम घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची केली पोलिसांकडे मागणी
. उल्हासनगर / प्रतिनिधी: २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत १४२ – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपाचे विजयी उमेदवार गणपत काळू गायकवाड यांना त्यांच्याच कडे नोकरी करणारा सॉप्टवेअर इंजिनियर संतोष चौधरी याने इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून विजयी करून दिले असल्याची एक क्लिप गेल्या चार पांच दिवस समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाली आहे…
