ग्रामीण भागातील गरिबाना रोजगार देणाऱ्या मनरेगा योजनेत मोठा बदल
नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अधिनियम अर्थात मनरेगा चं नाव बदलण्यात आलं आहे. यापुढे ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल. २००६ मध्ये मनरेगा योजना लागू करण्यात आली. त्यावेळी देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए-१ चं…
