बदलापुरात गरीब महिलांच्या गर्भाशयातील अंडशयाची तस्करी! मोठे रॅकेट उघडकीस चौघींना अटक
मुंबई/मानवी तस्करीचे खळबळजनक प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. दर दिवशी गुन्हेगारीचं एक नवं कृत्य विचार करायचा भाग पाडत असताना आणि डोक्याचा झिणझिण्या आत असतानाच आता आणखी एका प्रकरणानं नागरिकांसह पोलीस यंत्रणेलाही धक्का दिला आहे. कारण ठरतंय ते म्हणजे बदलापूर इथं सुरू असणारं अंडाशयाच्या तस्करीचं रॅकेट. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी…
