तुझे माझे जमेना पण…
महाराष्ट्रासारख्या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल वाटत नाही.भाजपने किती जारी कांगावा केला किती जारी पोलखोल्यात्रा काढल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर जिंकणे त्यांना शक्य नाही म्हणून तर मनसेच्या इंजिनाच्या मागे धावायला लागले आहेत .पण त्याचा महाराष्ट्रात जरी भाजपला थोडाफार फायदा झाला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा राज ठाकरे यांना…
