कोरोनाची पुन्हा चाहूल
मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात…
