थर्टी फर्स्ट साजरी करणाऱ्यांनो सावधान मुंबईत १४४ कलाम लागू-१ कोटींची बनावट दारू जप्त
मुंबई – शनिवारी वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आहे त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबईत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत . पण दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईत ६ अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शन खाली जवळपास १० हजारांचा पोलीस फौजफ़ाटा…
