-
-
अभिनेता अरमान कोहलीच्या घरासह ६ ठिकाणी एन सी बी ची धाड;अमली पदार्थांचा साठा जप्त
मुंबई/ प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा अभिनेता पुत्र अरमान कोहली याच्या घरावर तसेच मुंबई,नवी मुंबई आणि वसई विरार मध्ये सह ठिकाणी एन सी बीच्या पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्याचे समजतेसुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एन सी बी अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाने काही ड्रग पेड्राल लोकांना अटक केली होती .त्यांच्याकडून…
-
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
-
कल्याणच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी
कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर…
-
बॉलिवूड मधील मोगली भाईजान
सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या…
-
एकनाथ खडसे यांची ३कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त
मुंबई/ पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने माझी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ३ कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे१०१६ मध्ये पुण्याच्या भोसरी येते ३.१ एकर एवढी ३१कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटी मध्ये खरेदी करण्यात आली होती आणि ही जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश कुलकर्णी यांनी…
-
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. २7 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
-
आगरीपाडा येथील अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोंना
मुंबई/कोरोंनाचा प्रादुर्भाव ओसरला असे वाटत असतानाच आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोणाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहेआगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील मुलांची कोरोंना चाचणी करण्यात आली होतील तिचा अहवाल आला असून त्यात २२ मुलांचे रिपोर्ट पोंजीटीव्ह आले यात चार मुले बरा वर्ष वयोगटातील असून त्यांचे नायर रुग्णालयात उपचार केले जाणार…
-
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
-
उसाटणे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा संदर्भात महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त, आमदार व ग्रामस्थ यांची बैठक संपन्न .
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्यानेही जागा…
