कुडसावरेच्या डोंगरावर वृक्षारोपण.
गार्गी सोशल अकॅडमीने केले २०० वृक्षांचे रोपण बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर जवळील कुडसावरे परिसरात वनविभाग व गार्गी सोशल ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत २००हुन अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.गार्गी सोशल ॲकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ॲकेडमीच्या गार्गी चव्हाण यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील कुडसावरे येथे या…
