अनाथांची माय!
काही माणसं अशी असतात की ती दुसऱ्यासाठी जगत असतात.दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानत असतात त्यासाठी आपल्या सर्व इच्छा,आशा आकांशा वर पाणी सोडतात.अशांपैकी च एक होत्या वात्सल्य मूर्ती सिंधुताई सकपाळ! १९४८ एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई फक्त चौथी पर्यंत शिकल्या आणि त्यावेळच्या रूढी परंपरा नुसार वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा बाल विवाह झाला.पती पत्नीच्या नात्याचा अर्थही कळतं…
