हमास -इस्राईलयुद्धाचा भडका १ हजाराहून अधिक ठार – साडेचार हजार जखमी ! हमसच्या ८०० ठिकाणांवर हल्ले
तेल अवीव – हमास आणि इस्रायल यांच्यात शनिवारी सुरू झालेले युद्ध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. रविवारी झालेल्या युद्धात आपले 30 सैनिक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या कारवाईत आतापर्यंत 400 हमास लढवय्ये मारले गेले असून अनेकांना पकडण्यात आले आहे.युद्धात आतापर्यंत ६०० हून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या…
