पुढाऱ्यांना गाव बंदी घालाराज्यभर- साखळी आंदोलन करा-
ज्यांना शक्य आहे ते त्यांनी आज पासून आमरण उपोषण करावे इतरांनी पाणी पिऊन आंदोलन करावे असं आव्हान जरांगे यांनी केले. या उपोषण दरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य शासनाचे असेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक तापण्याचे चिन्ह आहे. मराठा आंदोलन याची धार आणखी वाढली असून जालन्यात ठीक ठिकाणी आंदोलन…
