राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा – विधानसभेची तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई: चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज करणार नाही असं सांगणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली.राज ठाकरे हे भाजप-सेना-राष्ट्रवादीच्या महायुतीत…
