ज्वालामुखी अण्वस्त्रांचा
युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या जे युद्ध भडकले आहे त्यात रशियाचे युक्रेन बाबतचे गणित चुकलेले आहे. रशियाला वाटले होते की दोन दिवसात युक्रेन गुडघे टेकायला लाऊ पण झाले उलट या युद्धात रशियावरच गुडघे टेकाया पाळी आलीय कारण एकीकडे युक्रेन कडून रशियाला कडवा प्रतिकार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेसह युरोप मधले 27 नाटो देश युक्रेनच्या पाठीशी…
