मुंबईच्या गटार सफाई कामात बीएमसी आणि भ्रष्ट युती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार – खा. वर्षा गायकवाड
मुंबईतील नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढून दोषींवर कारवी करा/ वर्ष गायकवाड मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली, त्याला भाजपा युतीचे भ्रष्ट सरकार व बीएमसी जबाबदार आहे. गटार सफाई कामकाजातील ठेकेदार व सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट युतीने मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारून मुंबईची तुंबई केली. गटार साफसफाईचे काम हे केवळ एक ढोंग असून हातसफाई केली आहे. मॉन्सूनपूर्व कामांत…
