जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या…
