विधान परिषदेच्या निवडणुकीत 11उमेदवार रिंगणात- काँग्रेसचा माघार घेण्यास नकार -पुन्हा होणार घोडेबाजार
मुंबई/राज्यसभा निवडणुकीतील घोडे बाजारामुळे तोंडघशी पडलेल्या महाविकस आघाडीवर विधान परिषदेच्या निवडणुकीतही तशीच वेळ येणार आहे कारण काँग्रेसने आपलं दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसला आहे त्यामुळे या निवडणुकीतही घोडेबाजार अटळ आहेयेत्या 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक आहे या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी…
