कपडे फाडो अभियान
महाराष्ट्राच्या समोर जनतेच्या जीवन मरणाचा अनेक प्रश्न उभे आहे ज्यात अवकाळी पावसाने बरबाद झालेल्या कित्येक शेतकऱ्याना अजून आर्थिक मदत मिळालेली नाही ,पीक विम्याची हप्ते भरूनही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळा टाळ करीत आहेत, एसटी कामगारांचा संप ,महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नोकरभरती परीक्षेतील घोटाळे असे कितीतरी मुद्दे…
