विरोधी पक्षांची सरकारे पाडनारे हे तर सिरीयल किलर- केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप
दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई…
