बड्या बापाच्या आणखी एका बेवड्या कारट्याने वरळीत गरीब कोळी दांपत्याला चिरडले
मुंबई – पुण्यातील पोर्शे कार अपघातात बड्या बापाच्या बेवड्या मुलाने दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच . वरळीत शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांच्या बेवड्या दिवट्याने सकूटर वरून जाणाऱ्या गरीब कोळी दांपत्याला चिरडले यात महिलेचा मृत्यू झाला तर आरोपी बेवडा फरार आहे. मात्र पार्टीचा नेता असलेल्या राजेश शहा आणि त्याच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली…
