यापुढे मटण दुकानाला हिंदुत्वाचे लेवल
मुंबई/मटन विक्री व्यवसायामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य आहे परंतु आता मात्र कमी होण्याची शक्यता आहे कारण मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट ची आवश्यकता असल्याचे सांगून सर्व हिंदू मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल तसेच ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्याच्याकडूनच हिंदूंनी मटन यावे असे आवाहनही नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या…
