चिकन मटण बंदीच्या वादात मनसेची एन्ट्री
मुंबई /आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दीन आहे.त्यामुळे देशात स्वातंत्र्य दिनाचे भरगच्च कार्यक्रम आहेत.पण महाराष्ट्रात मात्र ५ महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्रीला बंदी केल्याने वाद निर्माण झाला आहे.या वादात आता मनसेनेही उडी घेतली असून, मटण चिकन विक्री बंदीला राज ठाकरेंनी विरोध केला आहे.कोणी काय खायचे हे सरकारने सांगू नये. असे म्हणत त्यांनी मटण बंदीच्या…
