फडणवीसांवर सोमवारी हक्कभंग ठराव
नागपूर – दिशा सालियन प्रकरणी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे सोमवारी फडणवीस यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार आहेत . त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार…
