हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हान
संभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
