विस्तार स्वातंत्र्य दिना पूर्वी
मुंबई/ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन आता महिना व्हायला आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे नव्या सरकारवर सर्वांकडून टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्य दीना पूर्वी केला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेतशिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले…
