रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमकीचा ई मेल
मुंबई- अरबी समुद्रात भारताच्या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब…
