जरांगेची प्रकृती खालावली टेन्शन वाढले -मराठा आंदोलकांचा संजय राऊत यांनाही दणका
जालना : आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेयांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला. पण त्यांनी डॉक्टरांना देखील तपासणी करण्यापासून अडवल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना देखील त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं…
