दत्तक शाळांच्या मुद्द्यावरून पालिकेत काँग्रेस व महायुतीमध्ये जोरदार खडाजंगी
मुंबई/: बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात आज चर्चेरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक झाले होते. तर, ठाकरेंची शिवसेना मात्र सगळ्यातून अलिप्त दिसून आली. काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी मांडलेल्या सूचनेवर सत्ताधारी आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक झाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्था व स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण…
