शरद पवारांच्या दिनार पार्टीत पुतण्या अजितदादा यांच्यासह गौतम अदानीची हजेरी
नवी दिल्ली/ शरद पवारांच्या डिनर कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा सहभागी झाले होते. सर्वात जास्त लक्ष उद्योगपती गौतम अदानी यांनी वेधून घेतलं. दिल्लीत आणि महाराष्ट्रात शरद पवार यांचे मित्र पक्ष सातत्याने अदानी यांचं नाव घेऊन सरकारला धारेवर धरतात. त्यामुळे गौतम अदानी यांची उपस्थित लक्षवेधी ठरली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले…
